Firefox Sync सोबत विना-व्यत्यय ब्राऊझिंग करा अनेक उपकरणांसोबत ताळमेळ साधा

आपल्या सर्व डिव्हाइसेसवर Firefox सह, आपण एक सुलभ साइन इनसह वाचनखुणा, टॅब आणि संकेतशब्द प्रवेश करू शकता.

आपले उघडे टॅब, वाचनखुणा आणि संकेतशब्द कुठेही मिळवण्यासाठी आपल्या Firefox खात्यावर मोबाइल किंवा टॅब्लेटवर साइन इन करा.

पासवर्ड, वाचनखुणा आणि खुल्या टॅबच्या सजग ब्राउझिंगसाठी साइन इन करा किंवा आपल्या Firefox अॅपद्वारे खाते तयार करा.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

अॅप मिळवा

वैयक्तिक

हा शॉपिंग ससा भोक आपण आपल्या लॅपटॉपवर आज सकाळी सुरु केला? आज रात्री आपल्या फोनवर आपण कोठे सोडले ते निवडा. रात्रीच्या जेवणाच्या वेळीची पाककृती आपण दुपारच्या जेवणाच्या वेऴी शोधली? ते लगेच आपल्या स्वयंपाकघर टॅब्लेटवर उघडा. आपल्या वैयक्तिक डिव्हाइसेसशी सुरक्षितपणे कनेक्ट व्हा.

सुरक्षित

आपल्या वेब वरील सर्व मजकुरासाठी आपले Firefox खाते एक प्रवेशद्वार आहे — आपल्याला ते सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मदत करतो. आपली माहिती नेहमीच आपल्या नियंत्रणाखाली असते, कोणालाही न वाचता येईल अशी, आणि आपल्या खात्याच्या पासवर्डच्या आधारे सांकेतिक भाषेत रूपांतरित केलेली. आम्ही त्याची सुरक्षा करतो आणि किल्ली आपल्याकडे देतो.

प्रवेशीय

आपले खुले टॅब्स आणि जतन केलेला मजकूर शनिवार सकाळच्या कॉफी सोबत पहा. आपल्या वाचनखुणा आणि पासवर्डस जिथे Firefox वापरता तिथे मिळवा—जसे की आपला स्मार्टफोन, टॅबलेट किंवा संगणक. आपल्याला जे हवे तेच जोडून घ्या आणि ज्याची गरज नाही त्याला राहू द्या.