भविष्य आजमावून पहा.
Firefox ची डेस्कटॉप, Android आणि iOS ची भविष्यातील प्रकाशाने तपासणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये सामील व्हा.
Beta
जगभर प्रकाशित होण्याआधी, Android ची नविन वैशिष्ठ्ये वापरुन पहा.
Beta ही अस्थिर विकास व चाचणीची स्थिती आहे. मुळतः Beta आवृत्ती Mozilla ला — आणि क्वचित आमच्या सहकाऱ्यांना माहिती पाठवते — आम्हाला समस्या हाताळण्यासाठी किंवा युक्त्यांवर प्रयोग करण्यासाठी. काय शेअर होतंय ते जाणून घ्या.
स्थिर पर्यावरणातील कामगिरी सुधारण्यासाठी आम्हाला अभिप्राय कळवा.
Nightly
Android ची नविन वैशिष्ठ्ये त्यांच्या अतिशय सुरुवातीच्या स्थितीत पहा. आपल्या स्वत्: च्या जबाबदारीवर आस्वाद घ्या.