Firefox डाउनलोड करा

Firefox is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox is no longer supported on macOS 10.14 and below.

Firefox Privacy Notice

Facebook. पूर्णपणे ताब्यात. आपले इतर आयुष्य आपल्यासोबतच राहूद्या.

Facebook कंटेनर विस्तार मिळवा

Firefox डाउनलोड करा आणि फेसबुक कंटेनर विस्तार मिळवा

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox is no longer supported on macOS 10.14 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox गोपनीयता

The Facebook Container Extension is currently only available for Firefox for Desktop.

Visit www.mozilla.org/firefox/new/ to get Firefox for Desktop.

आपल्या अटींवर सोडा

Facebook आपली जवळजवळ सर्व हालचाल ट्रॅक करते आणि आपल्या ओळखीशी जोडून ठेवते. जर हे आपल्यासाठी अती होत असेल, तर Facebook कंटेनर विस्तार एका वेगळ्या कंटेनर टॅब मध्ये आपली ओळख उघडतो आणि आपल्याला ट्रॅक करणे Facebook साठी कठीण बनवतो.

प्रस्थापित करा व ताब्यात घ्या

विस्तार प्रस्थापित करणे सोपे आहे आणि एकदा सक्रिय केल्यावर, Facebook निळ्या टॅब मध्ये उघडेल. Facebook सर्वसाधारणपणे वापरून आनंद घ्या. Facebook तरीही आपल्याला जाहिराती व शिफारशी पाठवू शकेल, पण Facebook वरून मिळवलेल्या माहिती वरून आपलयाला लक्ष्य बनवून जाहिराती व इतर संदेश पाठवणे त्यांना अवघड होईल.

Firefox आणि Mozilla बद्दल

आम्हाला Mozilla च पाठबळ आहे, एक विना-नफा संस्था जी लोकांना ऑनलाईन सशक्त करून फायद्यापेक्षा जास्त महत्व देते. आम्ही हा विस्तार तयार केला कारण आम्हाला असे वाटते की आपल्याकडे सुरक्षा आणि गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी सोपी साधने उपलब्ध असावीत.

आज Firefox सह मुक्तपणे वाचा.