आपल्या भाषेत कोणते Firefox ब्राउझर डाउनलोड करायचे ते निवडा

Everyone deserves access to the internet — your language should never be a barrier. That’s why — with the help of dedicated volunteers around the world — we make Firefox available in more than 90 languages.

ब्राउझर: Firefox Extended Support Release Choose a different product

प्लॅटफॉर्म: Choose from the list below मदत मिळवा

इंस्टॉलर बद्दल जाणून घ्या

  • 64-बिट इंस्टॉलर

    64-बिट प्रोसेसर असणाऱ्या संगणकांसाठी 64-बिट आवृत्ती निवडा, ज्यामुळे त्यांना प्रोग्रॅमला अधिक RAM विभागून देता येते — गेम आणि इतर संसाधन मागणाऱ्या अॉप्लिकेशन्स साठी खास महत्वाचे.

  • 32-बिट इंस्टॉलर

    32-बिट प्रोसेसर असणाऱ्या संगणकांसाठी 32-बिट आवृत्ती निवडा — जुन्या किंवा कमकुवत संगणकांसाठी. जर आपल्याला 64-बिट कि 32-बिट निवडायचे हे माहित नसेल तर आम्ही 32-बिट निवडण्याची शिफारस करतो.

  • MSI इंस्टॉलर

    कॉर्पोरेट IT साठी Windows प्रस्थापक जो Firefox चे कॉन्फिगरेशन, प्रस्थापना आणि व्यवस्थापन सोपे करतो.

  • ARM64/AArch64 installers

    ARM64/AArch64 installers optimized for Windows and Linux PCs.

भाषा: Choose a platform to continue

4. Download: Choose a platform to continue