नवीनतम Firefox ब्राउझर मिळवा.

येथे स्वयं गोपनीयता सज्ज आहे. 2000 पेक्षा अधिक ट्रॅकर्स अवरोधित करण्यासाठी Firefox डाउनलोड करा.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता
  • काय अवरोधित केले जात आहे ते पहा

    प्रगत ट्रॅकिंग संरक्षण वापरून आपल्या व्यक्तिगत माहितीचे संकलन करणारे किती ट्रॅकर्स अवरोधित आहेत हे Firefox आपल्याला दर्शविते.

  • आपले पासवर्ड पोर्टेबल बनवा

    Firefox Lockwise आपण Firefox मध्ये जतन केलेले पासवर्ड सुरक्षितपणे आपल्या सर्व डिव्हाईसवर उपलब्ध करते.

  • डेटा उल्लंघन पहा

    आपली माहिती दुसर्‍या कंपनीतून झालेल्या डेटा उल्लंघनात असल्याचे आम्हाला कळल्यास Firefox Monitor आपल्याला सतर्क करते.