Firefox Browser

चांगल्यासाठी जलद.

दुप्पट वेग, अंतर्भूत गोपनीयता सुरक्षा आणि Mozilla चे पाठबळ यांच्यासोबत नवीन फायरफॉक्स हा ब्राउझ करायचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आम्ही इंटरनेटला सुरक्षित, स्वस्थ आणि चांगल्यासाठी जलद बनवतो.

मूळ पर्यायी ब्राउझर Firefox ला Mozilla या विना-नफा संस्थेचे पाठबळ आहे. आम्ही इंटरनेट नफ्याच्या नियंत्रणात न ठेवता लोकांच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्पादने आणि धोरणे बनवतो.

आमच्या कार्याचा परिणाम

जेव्हा आपण Firefox वापरता, आपण Mozilla ला गैरप्रसाराशी ऑनलाईन लढा देण्यात मदत करता, डिजिटल कौशल्य शिकवता आणि टिप्पणी विभाग अधिक मानवीय बनवता. सुदृढ इंटरनेट बनवण्यासाठी काय मदत करते हे पहा.

आमची कल्पकता

वेबचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर करून, आम्ही खुले, अभिनव तंत्रज्ञान तयार करतो जे डेव्हलपरांना बंद केलेल्या, कार्पोरेट पर्यावरणातील मुक्ततेसाठी काम करते आणि आपल्यासाठी जलद, सुरक्षित वेब अनुभव तयार करतात.

  • एक्सटेंशन्स्

    पासवर्ड व्यवस्थापक, जाहिरात ब्लॉकर्स आणि अधिक आपल्या पसंतीच्या अतिरिक्तसह Firefox वैयक्तिकृत करा.

  • व्यवसाय

    Mozilla वर काम करण्याचे फायदे जाणून घ्या आणि जगभरातील ओपन पोजिशन पहा.

  • मदत पाहिजे?

    आमच्या समर्थन टीमकडून Firefox आणि सर्व Mozilla उत्पादनांबद्दल आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.