Firefox Browser Developer Edition

आपल्या नवीन आवडत्या ब्राउझरमध्ये स्वागत आहे. मुक्त वेबसाठी नवीनतम वैशिष्ट्ये, जलद कार्यप्रदर्शन, आणि आपल्याला विकसित होणारी विकास साधने मिळवा.

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox Developer Edition is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox Developer Edition is no longer supported on macOS 10.14 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox गोपनीयता

Firefox डेव्हलपर आवृत्ती Mozilla ला आपोआप अभिप्राय पाठवते. अधिक जाणा

जलद कामगिरी

पुढच्या पिढीचे CSS इंजिन

Firefox Quantum मध्ये नविन CSS इंजिनचा समावेश आहे, जो Rust मध्ये लिहिलेला आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक नवनवीन शोध आणि ते तेजस्वीपणे जलद आहेत.

डिझाइन. कोड. चाचणी. सुधार.

आपली साइट तयार करा आणि उत्कृष्ट करा
Firefox DevTools सह

बोला

अभिप्राय आम्हाला उत्कृष्ट बनवितो. आम्ही ब्राउझर आणि डेव्हलपर साधने कशी सुधारू शकतो ते आम्हाला सांगा.

संभाषणात सामील व्हा

सामील व्हा

एक स्वतंत्र ब्राउझर तयार करण्यास मदत करा. कोड लिहा, बगचे निराकरण करा, अॅड-ऑन तयार करा आणि बरेच काही.

आता प्रारंभ करा

विकासकांसाठी बनवलेला Firefox ब्राउझर डाउनलोड करा