आम्ही एक चांगलं इंटरनेट बनवत आहोत
इंटरनेट एक मुक्त, सर्वांना उपलब्ध, वैश्विक सार्वजनीक संसाधन रहावे हे आमचे मिशन आहे. असे इंटरनेट जे वस्तुत: जनतेला प्राधान्य देते, जिथे व्यक्ति सक्षम, सुरक्षित, स्वतंत्र होतील आणि त्यांच्या अनुभवाला स्वत: आकर देतील.
Mozillaमध्ये, आम्ही विचारवंतांचा, तंत्रज्ञांचा, व बिल्डर्सचा एक जागतिक समुदाय आहोत जे इंटरनेट जीवंत आणि खुलं राहाण्यासाठी एकत्र काम करत आहेत, जेणेकरुन जगभरात जाणकार स्वयंसेवी व वेबचे जनक असतील. आम्हला विश्वास आहे की ह्या खुल्या व्यासपीठावर मानवी सहभाग हा वैयक्तिक वाढ व आपल्या एकत्रित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आमच्या कार्यात पुढे जाण्यासाठी ज्या मुल्यांचे व तत्त्वांचे मार्गदर्शन आम्हाला मिळते त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Mozilla जाहीरनामा वाचा.
-
सामील व्हा
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वयंसेवेच्या संधी
-
इतिहास
आम्ही कुठून आलो आणि आम्ही आज इथे कसे पोहोचलो
-
चर्चापीठ
आधार, उत्पादने आणि तंत्रज्ञान विषयांत सामील
-
संचलन
आमची रचना, संघटना, आणि विशाल Mozilla समुदाय