Chrome वरून Firefox वर काही क्षणात बदल करा

Firefox ला स्विच करणे जलद, सोपे आणि निर्धोक आहे. Firefox आपले बुकमार्क, ऑटोफिल, पासवर्ड आणि प्राधान्यता Chrome वरून आयात करते.

  1. Chrome वरून काय घ्यायचे ते ठरवा.
  2. इतर Firefox ला करू द्या.
  3. जलद वेब चा आस्वाद घ्या, आपल्यासाठी बनवलेला.