मोबाइलकरीता Firefox.

उत्तमासाठी जलद.

ज्या वेगाची तुम्हाला गरज आहे आणि जी गोपनीयता तुम्ही सर्व उपकरणांवर इच्छिता.

iOS आणि Android वर उपलब्ध.

Firefox

पूर्ण-वैशिष्ट्यीकृत. स्वेच्छेनुरूप बदलवू शकणारे. वीजेएवढे जलद. तडजोडीविना ब्राउझ करा.


अधिक पहा
Firefox

Firefox Focus

सहज वापरता येणाऱ्या खाजगी ब्राउझरवर स्वयंचलित जाहिरात अवरोध आणि मागोवा संरक्षण.


अधिक पहा
Firefox Focus

Firefox

मजबूत सानुकूलन आणि गोपनीयता पर्यायांसह Firefox ची संपूर्ण-वैशिष्ट्यीकृत आवृत्ती मोबाईल आणि टॅब्लेटसाठी जाण्यास सज्ज आहे.

ताळमेळ

iOS आणि Android

निर्बाध ब्राउझिंगसाठी आपल्या सर्व डिव्हाइसवर Firefox जोडा.

ताळमेळ
  1. आपल्या आवडत्या बुकमार्क, जतन केलेले पासवर्ड, ब्राउझिंग इतिहास आणि बऱ्याच काहीसाठी सुलभ प्रवेश.
  2. टॅब्स पाठवा सहजपणे आपल्याला मोबाइल आणि डेस्कटॉप दरम्यान उघडे टॅब शेअर करू देते.

गुप्तता

iOS आणि Android

आपण ऑनलाइन काय शेअर करता ते मागोवा संरक्षण असलेल्या सगळ्यात शक्तिशाली खाजगी ब्राउझिंग मोडसह नियंत्रित करा.

गुप्तता
  1. इंटरनेट भर आपल्या मागे येणाऱ्या जाहिरातींना अडवा.
  2. आपले काम झाल्यावर आपल्या ब्राउझिंग इतिहासाचे किंवा कुकीजचे जतन करणार नाही.

अंतर्गत ट्रॅकिंग सुरक्षा आणि Disconnect द्वारा पुरवलेल्या ब्लॉक याद्या.

विस्तार आणि सानुकूलन

केवळ Android

ब्राऊझरच्या डब्यातून मुक्त व्हा. इमोजी पासून उत्पादकतेच्या साधनापर्यंत Firefox आपल्या शैली ला अनुरूप बनवा.

विस्तार आणि सानुकूलन
  1. एक्सटेंशन्स् जाहिरात अवरोधक, व्हिडिओ डाउनलोडर्स आणि पासवर्ड व्यवस्थापकांसारख्या हजारो साधनांमधून निवडा.
  2. थीम्स Firefox आपल्या मूडला जुळवा. आमच्या थीम श्रेणीमधून नवीन स्वरूप मिळवा किंवा आपली स्वत:ची थीम तयार करा.

Firefox Focus

ट्रॅकर्स असलेल्या जाहिराती ब्लॉक करते. स्वयंचलितरित्या. तसेच, पृष्ठ लोडिंगची गतीही वाढवू शकते. आपल्याला पाठिंबा देणारे खाजगी ब्राउझर मिळवा.

स्वयंचलित गोपनीयता

iOS आणि Android

तणावमुक्त ब्राउझ करा. शक्तिशाली गोपनीयता वैशिष्ट्ये नेहमी चालू असतात आणि प्रत्येक सत्रानंतर आपला ब्राउझिंग इतिहास नष्ट केला जातो.

ताळमेळ
  1. गुप्तपणे माहिती गोळा करणारे ट्रॅकर्स असलेल्या जाहिराती स्वयंचलितपणे अवरोधित करते.
  2. आपल्या कुकीज आणि ब्राउझर इतिहास एका स्पर्शामध्ये नष्ट करा.

अंतर्गत ट्रॅकिंग सुरक्षा आणि Disconnect द्वारा पुरवलेल्या ब्लॉक याद्या.

वेग

iOS आणि Android

काही जाहिराती आणि स्क्रिप्ट्स बंद करून जास्त काम करा. मागोवा सुरक्षा आपलया ब्राउझ करण्याचा वेग वाढवू शकते.

वेग
  1. कमी घटक म्हणजे जलद लोड होणारे पृष्ठ.

आपल्या बाजूला

iOS आणि Android

Focus ची गोपनीयता पुढील-पातळीची आहे जी मुक्त आहे आणि नेहमीच आपल्या बाजूने असते. Mozilla द्वारे हे एक उद्देश-प्रेरित उत्पादन आहे जे आपल्यासाठी तयार केले आहे - डेटा साठी नाही.

हलके