Firefox डाउनलोड करा

Firefox is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox is no longer supported on macOS 10.14 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox Privacy Notice

गोपनीयता, वेग आणि सुरक्षितता.

आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ब्राउझर कसा निवडायचा.

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox is no longer supported on macOS 10.14 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox गोपनीयता

इंटरनेट हे वीज आणि पाण्यासारखे जीवनावश्यक बनले आहे, म्हणून आपल्यासाठी सर्वोत्तम ब्राउझर निवडणे सध्या फार महत्वाचे आहे. इंटरनेट एक दुसरे कार्यालय, शिक्षक आणि कधीकधी वैदिक सल्लागारही आहे, जरी आपल्या खऱ्या डॉक्टरांनी ऑनलाईन लक्षणे पाहू नका असे सांगितले तरी.


नव्वदच्या दशकाच्या मध्यात Netscape, Internet Explorer आणि AOL यांनी सत्ता गाजवली. डायल-अप चे मधुर ध्वनी सर्वत्र पसरला तेव्हाच काळ साधा होता. पृष्ठ लोड होईपर्यंत आपलयाला धीराचा अर्थ उमगला. तेव्हा फक्त ब्राउझरचा वेग महत्वाचा होता.

आजची स्थिती वेगळी आहे. जाहिराती, गोपनीयता चोरी, सुरक्षा उल्लंघन आणि खोट्या बातम्यांमुळे कदाचित आपण ब्राउझर मध्ये वेगळी वैशिष्ठ्ये शोधाल. ब्राउझर आपली गोपनीयता कशी सुरक्षित ठेवतो? ट्रॅकरला आपला मागोवा घेऊ देतो का? तो एकाच वेळी अनेक कार्ये, संगणक हाताळण्यास आणि इंटरनेट प्रक्रिया करण्यास सक्षम आहे का?

आपण खाजगी किंवा वेगवान ब्राउझरचा अर्थ काय असा विचार करत असल्यास, ब्राउझरमध्ये असलेल्या तीन गोष्टींची फोड येथे आहे.

वेगासाठी बनवलेला ब्राउझर.

ब्राउझर शेवटी एक साधनच आहे, म्हणून आपल्याला सर्वोत्तम हवा असेल यात तथ्य आहे. जर आपण जगण्यासाठी काम करणारे मनुष्य असाल तर आपल्याला एक जलद इंटरनेट ब्राउझर लागेल. लक्षात ठेवण्याजोगी एक गोष्ट म्हणजे तृतीय-पक्ष कुकीज चालवणारा ब्राउझर त्या न चालवणाऱ्यापेक्षा संथच असतो. तृतीय-पक्ष ट्रॅकर म्हणजे कुकीज असतात आणि जरी त्या दिसल्या नाहीत तरी पार्श्वभागात मौल्यवान वेळ फस्त करत असतात. ब्राउझर जितक्या जास्त तृतीय-पक्ष कुकीज अवरोधित करेल तितका तो जलद चालेल.

Firefox ब्राउझर निवडण्यामागचे अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे: Firefox पूर्वनिर्धारीतरित्या तृतीय-पक्ष ट्रॅकर अडवतो. इतरही अनेक करणे आहेत पण ती नंतर पाहू.

एक ब्राउझर जो सुरक्षितता प्रथम ठेवतो.

अलीकडेच झालेली माहितीची प्रचंड चोरी आठवतेय का? कदाचित नाही, कारण आजकाल ती वारंवार होत आहे. कंपन्या ग्राहकांची माहिती स्वतःच्या वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती प्रमाणे जपून ठेवतात, आणि हॅकर ती चोरतात. जर आपण सुरक्षिततेला प्राधान्य देत असाल, तर सुरक्षित इंटरनेट ब्राउझर आपल्यासाठी सर्वोत्कृष्ठ आहे.

काही मार्गांद्वारे ब्राउझर आपल्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेऊ शकतो. अद्ययावत सुरक्षितता तंत्रज्ञानाने सज्ज ब्राउझर मालवेअर आणि व्हायरस सारख्या नकोश्या पाहुण्यांपासून वाचवायला मदत करतो.

दुसरी गोष्ट म्हणजे अती माहिती न साठवणे. जर काही माहितीच नसेल तर हॅकर काही चोरू शकत नाही, म्हणूनच वापरकर्त्यांबद्दल FIrefox कमीतकमी माहिती साठवतो. FIrefox ला आपण ब्राउझर वापरता का आणि आपले साधारण स्थान माहित असते पण आपल्या लहानपणीच्या पाळीव प्राण्याचे नाव किंवा आवडता रंग माहिती नसतो.

शेवटी तितकेच महत्वाचे म्हणजे, ब्राउझर ने आपल्या सर्व खात्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साधन द्यायला हवे. जसे की, आपल्या खाते माहितीचे उल्लंघन झाले तर तडक ई-मेल मध्ये येणारी सूचना किंवा एखादे संकेतस्थळ एन्क्रिप्टेड आहे की नाही हे सांगणारे चिन्ह (उदा., या साईट वर क्रेडिट कार्ड क्रमांक लिहिणे योग्य आहे का).

Firefox is offering something new to keep you safe: Mozilla Monitor. It’s a free service that will alert you if there are any public hacks on your accounts and let you know if your accounts got hacked in the past. Another neat feature is the Green Lock. It looks like a small green icon at the top left side of the browser window. If you’re on Firefox and see the green lock, it means the website is encrypted and secure. If the lock is grey, you might want to think twice about entering any sensitive information.

एक ब्राउझर जो स्वतःचे कार्य करतो.

वेब वर गोपनीयता हा ज्वलंत प्रश्न आहे. जर आपले सर्वप्रथम प्राधान्य गोपनीयता आहे, तर त्याचा गांभीर्याने विचार करणारा ब्राउझर आपण विचारात घेतला पाहिजे. आपल्यासाठी सर्वोत्तम ब्राउझर निवडताना, तो ट्रॅकिंग धोरणे आणि आपली माहिती कशी हाताळतो ते पहा. हे थोडे तांत्रिक प्रश्न वाटतील, पण त्यांच्यामुळेच काही ब्राउझर इतरांपेक्षा जास्त खाजगी आहेत.

Trackers are all those annoying “cookies” messages you get on airline sites. These third-party trackers know where you click and can be used to analyze your behavior. A private browser should give users the option to turn off third-party trackers, but ideally, turn them off by default.

ट्रॅकरना ट्रॅकिंग करण्यापासून रोखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ब्राउझ करण्यासाठी खाजगी मोड वापरणे. कोणताही ब्राउझर जो खाजगी असल्याचा दावा करतो त्याने खाजगी मोडमध्ये ब्राउझिंग दिली पाहीजे.

One easy way to check is to visit a browser’s content setting page and privacy policy. The privacy webpage should outline if your data is shared and why. It’s why the Firefox privacy notice is easy to read and easy to find.

आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ब्राउझर निवडणे हे अगदी घर निवडण्यासारखे आहे. तुम्हाला तुमचे पर्याय शोधायचे आहेत, थोडे संशोधन करा आणि आपल्यासाठी काय महत्वाचे आहे त्यानुसार निर्णय घ्या.

Firefox वर आम्ही आधीपेक्षा दुप्पट वेगवान असा ब्राउझर तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि वापरकर्त्यांना त्यांच्या ऑनलाइन जीवनावर अधिक नियंत्रण दिले आहे.

आपल्या ब्राउझरचे नियंत्रण घ्या.

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox is no longer supported on Windows 8.1 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox is no longer supported on macOS 10.14 and below.

Please download Firefox ESR (Extended Support Release) to use Firefox.

Firefox गोपनीयता