Mozilla जाहीरनामा
परिचय
इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा घटक बनत आहे.
Mozilla प्रोजेक्ट लोकसंख्येचा एक जागतिक समुदाय आहे जो विश्वास ठेवतो की मोकळेपणा, नावीन्यपूर्ण, आणि संधी ज्या इंटरनेटच्या निरंतर आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहेत. 1998 पासून आम्ही एकत्रितपणे काम केले आहे याची खात्री करण्यासाठी इंटरनेट अशा प्रकारे विकसित केले आहे की सर्वांना लाभ होतो. आम्ही Mozilla Firefox वेब ब्राऊझर बनविण्यासाठी प्रसिद्ध आहोत.
जागतिक दर्जाचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आणि नवीन प्रकारचे सहयोगी उपक्रम विकसित करण्यासाठी Mozilla प्रोजेक्ट समुदाय आधारित दृष्टिकोण वापरते. आम्ही आपल्या सर्वांसाठी इंटरनेट अनुभव अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्यामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी समुदाय तयार करतो.
या प्रयत्नांच्या परिणामी, आम्ही लोकांचे तत्त्व सिद्ध केले आहे जे इंटरनेटवर सार्वजनिकरित्या तसेच व्यावसायिक दृष्टिकोणास लाभदायक आहेत असे आम्ही मानतो. आम्ही खालील ही तत्त्वे मांडली आहे.
जाहीरनाम्याचे लक्ष्य आहे:
- articulate a vision for the internet that Mozilla participants want Mozilla Foundation to pursue;
- तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी नसतानाही लोकांशी बोला;
- आपण काय करतो याबद्दल Mozilla योगदात्यांना अभिमानी बनवा आणि आमचे काम चालू ठेवण्यास प्रोत्साहित करा; आणि
- इतरांना इंटरनेट चे हे ध्येय पुढे नेण्यासाठी एक साचा तयार करून द्या.
These principles will not come to life on their own. People are needed to make the internet open and participatory - people acting as individuals, working together in groups, and leading others. Mozilla Foundation is committed to advancing the principles set out in the Mozilla Manifesto. We invite others to join us and make the internet an ever better place for everyone.
तत्त्वे
-
आधुनिक जीवनाचा इंटरनेट हा अविभाज्यघटक आहे — शिक्षण, संप्रेषण, सहकार, व्यवसाय आणि करमणुक यामधील एक महत्वाचा घटक.
-
इंटरनेट हे एक वैश्विक सार्वजनिक संसाधन आहे जे सर्वांसाठी खुले आणि सहज उपलब्ध असले पाहिजे.
-
इंटरनेटमुळे मानवाचे व्यक्तिगत आयुष्य सुधारले पाहिजे.
-
इंटरनेट वरील व्यक्तीची सुरक्षा आणि गोपनीयता मूलभूत आहे पर्यायी नाही.
-
व्यक्तींना इंटरनेट आणि त्यांच्या स्वतःचा अनुभव आकारणी क्षमता असणे आवश्यक आहे.
-
सार्वजनिक संसाधन म्हणून इंटरनेटचा प्रभावी वापर यावर अवलंबून आहे परस्परकार्यकारिणी (इंटरफेस, प्रोटोकॉल, डेटा फॉर्मेट्स, कंटेंट), नवकल्पना आणि जगभरातील विकेंद्रित सहभाग.
-
मुक्त आणि ओपन सोअर्स सॉफ्टवेअर इंटरनेटच्या विकासास सार्वजनिक संसाधन म्हणून प्रोत्साहन देते.
-
पारदर्शक समुदाय आधारित प्रक्रिया सहभाग, जबाबदारी आणि विश्वास यांना प्रोत्साहन देते.
-
इंटरनेटच्या विकासातील व्यावसायिक सहभागाने अनेक फायदे मिळतात; व्यावसायिक लाभ आणि सार्वजनिक लाभ यांच्यातील समतोल महत्वाचा आहे.
-
इंटरनेटचा सार्वजनिक लाभ पैलू वाढवणे हे एक महत्वाचे ध्येय आहे, जो वेळ, लक्ष आणि प्रतिपुर्तीस पात्र आहे.
सुदृढ इंटरनेट साठी शपथ घ्या
मुक्त आणि वैश्विक इंटरनेट आजवरचं सर्वात शक्तिशाली संभाषण व सहयोग संसाधन आहे. याच्यात मानवी प्रगतीची अगाध आशा रुजलेली आहे. हे शिकण्याच्या, सामायिक मानवतेची जाणीव उभारण्याच्या आणि लोकांना सर्वत्र भासणाऱ्या समस्या सोडवण्याच्या नवीन संधी सक्रिय करते.
मागील दशकभरात अनेक प्रकारे हे वचन पूर्ण झालेले आम्ही पहिले आहे. विभिन्नता वाढवण्यास, अहिंसा भडकावण्यास, द्वेषाला प्रोत्साहन देण्यास आणि सत्य व वस्तुस्थिती जाणीवपूर्वक बदलण्यास इंटरनेटची शक्ती वापरलेलीही पहिली आहे. मानवाचा इंटरनेटचा अनुभव कसा असावा याचे ध्येय आपण सुस्पष्टपणे ठरवण्याची गरज आहे हे आम्ही समजले आहे. आता आम्ही तसे करतो.
Our Commitments
-
पृथ्वीतलावरील सर्वजणांना सामावून घेणाऱ्या इंटरनेटसाठी आम्ही वचनबद्ध आहोत — जिथे व्यक्तीचं जनसांख्यिक तत्त्व त्याची ऑनलाईन संचार, संधी आणि अनुभवाची गुणवत्ता ठरवत नाही.
-
सामाजिक परिसंवाद, मानवी सन्मान, आणि वैयक्तिक भावप्रदर्शनाला पाठबळ देणाऱ्या इंटरनेटशी आम्ही वचनबद्ध आहोत.
-
समीक्षणात्मक विचार, तर्कयुक्त मतभेद, सामायिक ज्ञान आणि पडताळण्यायोग्य सत्याला उभारी देणाऱ्या इंटरनेटशी आम्ही वचनबद्ध आहोत.
-
विभिन्न समुदायांच्या सहकारातून सामायिक लाभ साधणाऱ्या इंटरनेटसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
Mozilla संस्थापन प्रतिज्ञा
Across the Mozilla Project and every organization in the Mozilla family, we pledge to support the Mozilla Manifesto in its activities. Specifically, we will:
- मॅनिफेस्टोच्या तत्त्वांचे समर्थन करणार्या ओपन-सोर्स तंत्रज्ञाने आणि समुदाय तयार आणि सक्षम करा;
- मॅनफेस्टोच्या सिद्धांतास समर्थन देणारे उत्तम ग्राहक उत्पादने निर्माण करा आणि डिलीव्हर करा;
- इंटरनेटला खुले व्यासपीठ ठेवण्यासाठी Mozilla ची संपत्ती (कॉपीराईट्स आणि ट्रेडमार्क, पायाभूत सोयी, निधी आणि प्रतिष्ठा यांसारख्या बौद्धिक संपत्ती) वापरा;
- नमूने प्रचार करणे आर्थिक मूल्य निर्माण करणे जेणेकरून सार्वजनिक लाभ होईल; आणि
- सार्वजनिक भाषणात आणि इंटरनेट उद्योगात Mozilla मॅनिफेस्टो तत्त्वांचा प्रचार करा.
Mozilla जाहीरनामा पुढे नेणे
An internet with these qualities will not come to life on its own. People and organizations must embed these aspirations into internet technology and into the human experience with the internet. The Mozilla Manifesto and Addendum represent Mozilla's commitment to advancing these aspirations. Mozilla works with people and organizations everywhere who want to make the internet an even better place for everyone.