Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे. Firefox ला सामील व्हा.

आपणास उत्पादन बनविणार्‍या उद्योगाविरूद्ध आपली भूमिका घ्या.

आपण Firefox मध्ये
साइन इन केले आहे.
आता फायरफॉक्स मॉनिटर वापरुन पहा.

आपण ऑनलाइन डेटा उल्लंघनात सामील झाला आहे की नाही ते पहा.

निरीक्षण करण्यासाठी साइन इन करा

Firefox ला सामील व्हा

प्रारंभ करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.

पुढे जाऊन, आपण सेवेचे नियम आणि गोपनीयता सूचना यांची सहमती दर्शवता.

Firefox असे तंत्रज्ञान आहे जे आपल्यासाठी लढा देते.

एकाच ऑपरेटिंग सिस्टिम वर अडकल्याची भावना ठेवू नका, सर्व उपकरणांवर सर्व सोयी मिळवा.

आपण ज्यास पात्र आहात तो आदर मिळवा.

आपल्याला आमच्याकडून नेहमीच सत्य मिळेल. आम्ही बनवतो ती प्रत्येक गोष्ट आमच्या वैयक्तिक डेटा वचनाचा आदर करते:

कमी घ्या.
सुरक्षित ठेवा.
कोणतेही रहस्य नाही.

आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्ञान मिळवा.

जगातील काही आघाडीच्या तज्ञांकडून, स्मार्ट आणि सुरक्षित ऑनलाइन राहण्याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे (परंतु अद्याप माहित नाही) ते जाणून घ्या.

आणि भविष्यातील पिढ्यांसाठी इंटरनेट संरक्षित करण्याचा एक भाग व्हा.

सर्वांसाठी चांगले Firefox तयार करण्यात आम्हाला मदत करा.

आगामी उत्पादनांची चाचणी घेऊन ओपन सोर्स स्पिरीटमध्ये जा.

बिग टेक कंपन्यांना ताब्यात ठेवण्यात आमची मदत करा.

आम्ही निरोगी इंटरनेटसाठी उभे राहून जगभरातील समुदायांचे समर्थन करतो. आपला आवाज लढाईत जोडा.