-
आश्चर्य नाही
वापरकर्त्याला फायदा होईल व पारदर्शक असेल अशा रीतीने माहितीचा वापर आणि देवाण-घेवाण करा.
-
वापरकर्ता नियंत्रण
वापरकर्त्यांना त्यांची माहिती आणि अनुभव यावर नियंत्रण देतील अशी उत्पादने तयार करा व सर्वोत्तम कृतींचे अधिवक्ते बना.
-
मर्यादित डेटा
आपल्याला जे हवे तेच जमा करा, जिथे जमेल तिथे स्वतःची ओळख मिटवून टाका आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा पुसून टाका.
-
अर्थपूर्ण सेटिंग
सुरक्षा आणि वापरकर्त्याचा अनुभव यांचा विचारपूर्वक तोल करून रचना करा.
-
गहन संरक्षण
अनेक स्तरांवर सुरक्षा नियंत्रण आणि पद्धती चालू ठेवा ज्यांपैकी जास्तीत जास्त सार्वजनिकरित्या पडताळता येतील.
डेटा गोपनीयता तत्त्वे
Mozilla Manifesto मधून खालील पाच तत्वे अस्तित्वात येतात व आम्ही काय करावे याबद्दल सूचना देतात:
- आमची उत्पादने आणि सेवा विकसित करा
- वापरकर्त्याची जी माहिती आम्ही संकलित करतो ती व्यवस्थापित करा
- भागीदार निवडा आणि संवाद साधा
- आमच्या सार्वजनिक धोरणे आणि समर्थन कार्याला आकार द्या