आपले टॅब्ज सोबत न्या

Firefox सह मोबाईल, डेस्कटॉप किंवा टॅब्लेटवर अखंडपणे आपले उघडे टॅब सामायिक करा.

आपल्या Firefox खात्यात साइन इन करून आपले मोबाईल आणि टॅब्लेट डिव्हाइसेसवर उघडे टॅब पहा.

डेस्कटॉप आणि टॅब्लेटवरही आपले खुले टॅब पहा. फक्त साईन इन करा किंवा Firefox खाते बनवा.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

अॅप मिळवा

आपल्या इनबॉक्सला मोकळे करा

अजूनही आपण स्वतःला दुवे ई-मेल करता? त्याऐवजी उपकरणांमध्ये टॅबची देवाण घेवाण करा.

सफाईदार रित्या उपकरणे बदला

एका ठिकाणी ब्राऊझिंग चालू करा, दुसऱ्या ठिकाणी समाप्त करा.

काळजी न करता शेअर करा

आपली माहिती Firefox खात्यासोबत सुरक्षित आहे.