पासवर्ड व्यवस्थापक यश अनलॉक झाले आहे

Firefox व्यवस्थापकासह लक्षात ठेवायचा खेळ सोडून द्या.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता

पासवर्ड हिरो

रीसेट विसरून जा. Firefox पासवर्ड व्यवस्थापक तुमचे सर्व पासवर्ड ठेवते ज्यामुळे आपण स्वयंचलितपणे लॉग इन करू शकता किंवा जतन केलेले पासवर्ड सहजरित्या पुनर्प्राप्त करू शकता. उत्कृष्ट सुरक्षेसाठी आपल्या संगणकाला मास्टर पासवर्ड द्या.

पासवर्ड निन्जा

आपण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करीत असताना आता “पुन्हा प्रयत्न करा” येणार नाही. आपल्या फोनवर आपल्या Firefox खात्यात लॉग इन करा आणि आपले पासवर्ड आपल्या बरोबर येतील. आपले लॉगिन तपशील लगेच दिसून येतील.

पासवर्ड मास्टर

Firefox च्या पासवर्ड व्यवस्थापक अॅड-ऑन च्या विशाल सरणीमधून आपला दुसरा सुरक्षा ब्लॅक बेल्ट मिळवा. आत्ताची आवड निवडा, किंवा तज्ञ समुदाय रेटिंग आणि आढाव्यांद्वारे पुढील स्तरावरील पासवर्ड व्यवस्थापक शोधा.