Chrome पेक्षा कमी मेमरी वापर

जर आपला ब्राउझर खूपच मेमरी वापरात आहे तर Firefox निवडा.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox Privacy

आपल्या संगणकाची गती वाढवा

आपण चालवत असलेला प्रत्येक कॉम्प्यूटर प्रोग्राम काही मेमरी घेतो. जेव्हा मेमरीचा खूप वापर होतो, तेव्हा तुमची प्रणाली धीमी होऊ शकते. पुरेशी मेमरी वापरून आपल्याला सहजतेने ब्राउझ करु देण्यासाठी आणि आपला संगणक प्रतिसादात्मक ठेवण्यासाठी भरपूर मेमरी सोडून संतुलन ठेवणे हे — Firefox चे लक्ष आहे.

मेमरी संपून जाणे थांबवा

Chrome Firefoxपेक्षा 1.77पट अधिक मेमरी वापरते. आपल्या संगणकाची मेमरी आधीपासूनच कमी असल्यास, यामुळे संगणक लक्षणीय हळू होऊ शकतो. बहुविध प्रक्रिया असलेल्या Firefoxच्या नवीनतम आवृत्तीचा वापर केल्याने आपले आवडते प्रोग्राम चालविण्यासाठी अधिक मेमरी उपलब्ध होऊ शकते.

खाजगीरीत्या जलद ब्राउझ करा

Firefox खाजगी ब्राउझिंग सह वेब अधिक वेगाने एक्सप्लोर करा. फक्त Firefoxच्या खाजगी मोडमध्ये ट्रॅकिंग संरक्षण समाविष्ट आहे, जे ट्रॅकर्स असलेल्या जाहिराती पृष्ठांवर लोड करण्यापासून ब्लॉक करते. गरज नसलेल्या साइट काढल्याने वेब पृष्ठ जलद लोड होतात.