Firefox आता वेगवान आणि हलके आहे

आम्ही कार्यरत आहोत, जेणेकरून आपण अधिक मिळवू शकाल.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता

कमी मेमरी वापरा

संगणक मंदावलेला कोणालाही आवडत नाही! Firefox एक चपळ व हलके (खरंतर आम्ही खूपच चांगले आहोत) ब्राऊझिंग यंत्र आहे. आम्ही Chrome पेक्षा कमी RAM वापरतो ज्यामुळे आपल्या इतर प्रणाली सर्वोच्च वेगात चालू राहतात.

विना विलंब सर्व टॅब मिळवा

अनेक टॅब सोबत एकाच वेळी अनेक कामे करणे आता आणखीनच सोपे झाले. Firefox आता अनेक प्रणालींचा ब्राउझर झाला आहे. आता आपले टॅब ताजेतवाने राहतील आणि लोड व्हायला अजिबात वेळ लावत नाहीत. 86% जास्त सुधारणांमुळे टॅब उघडले तरी सर्व टॅब मध्ये जलदरीत्या अदलाबदल करा.

पातळी-अप ब्राउझर गेमप्ले

मूलभूत प्रणालीप्रमाणे 3D गेम चालतील अशा स्थितीमध्ये आम्ही तंत्रज्ञान नेऊन ठेवले आणि आता Firefox ऑनलाईन गेमिंग मध्ये अधिक कार्यक्षमता आणत आहे. आमचा शक्तिवान ब्राउझर संथपणा कमी करतो पिंग ची वेळ वाढवतो आणि जलद ब्राउझिंगद्वारे एकंदर गेम खेळण्याचा अनुभव अनुकूल करतो.