चांगल्या वाचनखुणा

वाचनखुणांचे प्रेमी, चिंता करू नका. Firefox सोबत आयोजन करा.

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Firefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.

Firefox गोपनीयता

ती वाचनखुण लावा

वाचनखूण तारा चिन्हासह आपल्या सर्व आवडत्या गोष्टी क्रमवारी मांडून घ्या, जे आपल्याला सानुकूल नावे आणि फोल्डर त्वरीत जोडू देते. मग आपले प्रिय दुवे कुठेही जाणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी वाचनखूण साधनपट्टीवर जा.

जिथे जाल तिथे वाचणाखुणा मिळवा

आपल्या आवडीचे आपल्या सोबत घ्या. आपल्या सर्व उपकरणांवर वाचनखुणा मिळवण्यासाठी Firefox Sync वापरा. किंवा ऑनलाईन लेख व पाने Pocket मध्ये साठवून ठेवा आणि केव्हाही त्यांना परत पहा – इंटरनेट नसताना सुद्धा.

त्या वाचणाखुणासोबत काम करा

पूर्ण पृष्ठाच्या प्रतिमा पासून ते जलद-बदलता येणाऱ्या बाजूच्या पट्ट्या व कुलूपबंद घट्ट वाचनखूण यांच्या पर्यंत मनात येणाऱ्या प्रत्येक वाचनखूण व्यवस्थापक ऍड-ऑन सोबत आपला तंतोतंतपणा कायम ठेवा.